पोस्ट्स

Ironman लेबलसह पोस्ट दाखवत आहे

व्याधीग्रस्त ते थेट आयर्नमॅन (आनंद तरंग दिवाळी अंक)

इमेज
व्याधीग्रस्त ते थेट आयर्नमॅन उडाणटप्पू , कॉलेजला एटीकेटी ते थेट यशस्वी उद्योजक अनेक व्याधींनी ग्रस्त ते थेट आयर्नमॅन... दररोज विविध प्रकारची १० औषधे घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला ते ठणठणीत खेळाडू... उडाणटप्पू , बीकॉमला एटीकेटी ते यशस्वी उद्योजक... बदनामीचा शिक्का ते अतिशय प्रतिष्ठीत व्यवसाय... भारतातील पहिल्या अत्याधुनिक भगर मीलची उभारणी... सोनपरी या ब्रँडचा देशभरात बोलबाला... ही यशोगाथा आहे महेंद्र छोरिया यांची. अशक्य वाटणारा पण त्यांनी शक्य करुन दाखविलेला त्यांचा हा यशोप्रवास.... खऱ्या अर्थाने जीवन यांना कळले हो असाच.... भावेश ब्राह्मणकर वय ३७. वजन ९० किलो. उच्च रक्तदाब , मधुमेह , लठ्ठपणा , फुफ्फुस कमकुवत झालेले , हाय कोलेस्टेरॉल अशा विविध व्याधींचे निदान. उंची ५ फूट ४ इंच. अशी व्यक्ती जगातील सर्वात खडतर अशी आयर्नमॅन ही स्पर्धा जिंकू शकते का ? असा प्रश्न विचारला तर डॉक्टरांचेही उत्तर असेल नक्कीच नाही! पण , ही किमया करुन दाखविली आहे नाशिकच्या महेंद्र छोरिया यांनी. चमत्कार म्हणा की आणखी काही पण अविश्वसनीय असेच हे सारे घडले आहे. सर्वचजण अचंबित होतात. पण , हे सारं काही एका दिवसात आणि...