पोस्ट्स

Education Career Wine Tourism Vineyard लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ऑफ बीट करिअर - विनयार्ड टुरिझम

इमेज
ऑफ बीट करिअर - विनयार्ड टुरिझम आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये पर्यटन उद्योगाचा वाटा तब्बल ६.२ टक्के तर रोजगार निर्मितीमध्ये ८.९ टक्के इतका आहे. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनाला प्रचंड वाव असल्याचे स्पष्ट होते. या क्षेत्रातील क्षमता ओळखूनच नाविन्यपूर्ण अशा विविध प्रकारच्या पर्यटनाला चालना दिली जात आहे. पर्यटन उद्योगातील नव्यानेच उदयास आलेल्या विनयार्ड अर्थात वाइन टुरिझमसारख्या क्षेत्राचे महत्त्वही अनन्यासाधारण असेच आहे. या क्षेत्रात करिअर करुन आपण आपली चुणूक दाखवू शकतो.  भावेश ब्राह्मणकर वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये २००९ ते २०१८ या काळात भारत हा पर्यटनासाठी हॉट स्पॉट ठरणार आहे. या दहा वर्षात पर्यटनाद्वारे भारत लक्षणीय विकास साधू शकेल. हे पाहूनच भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी बुद्धीस्ट टुरिझम, इको टुरिझम, वाइल्ड लाइफ टुरिझम, लेक टुरिझम, बॉलिवूड टुरिझम, वाइन टुरिझम, अडव्हेंचरस टुरिझम यासारख्या विविध क्षेत्रांचा विचार केला जात आहे. वाइन टुरिझम या क्षेत्रही भारतात आता रुजू लागलं आहे. भारताची वाइन कॅपिटल असलेल्या नाशिकमध्ये त्याचा विशेषत...