पोस्ट्स

Defence India China Border Siachen Himalaya Shaksgam Valley लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शक्सगामच्या रस्त्यांमागचे चिनी कारस्थान (दै. लोकसत्ता)

इमेज
प्राचीन काळातील सिल्क रूट आणि त्यानंतरची बेल्ट अँड रोड मोहीम ही चीनच्या केवळ व्यापार नाही तर व्युहात्मक डावपेचांचा एक भाग आहे. सियाचीन शक्सगाम खोरे परिसरातील रस्ते हा कुटील कारस्थानातून साकारला गेला आहे. आखाती देश आणि युरोपात थेट प्रवेश करतानाच भारताला खिंडीत गाठण्याची जबरदस्त खेळी चीन सध्या खेळतो आहे. भावेश ब्राह्मणकर संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरण अभ्यासक तसेच मुक्त पत्रकार जगातील सर्वात उंचीचे (२१ हजार फूट) रणांगण असलेल्या सियाचीन हिमखंडाच्या परिसरातील शक्सगाम खोऱ्यात चीनने रस्ते बांधल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील या प्रदेशात चीनने पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणे आक्षेपार्ह असल्याचे भारताने म्हटले आहे. पण, चीनने एका रात्रीतून हा रस्ता बांधला का ? पाकिस्तान आणि चीनची आगळीक नेमकी कशासाठी ? चीनचा यामागे काय डाव आहे ? भारताला सामरिकदृष्ट्या खिंडीत गाठण्यासाठी हे आहे का ? या सर्वाचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे. शक्सगाम खोऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी इतिहासात डोकावावे लागेल. ब्रिटीशांनी भारतावर दी...