निसर्गराजा परिवर्तनाची गोष्ट सांगतो (मुक्त संवाद दिवाळी अंक)
सातपुड्यातील आदिवासींची निसर्गपूजा
सातपुडा पर्वत रांगेतील आणि नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या आदिवासी गावांनी जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार अजूनही माध्यमांपासून कोसोदूर आहे. आदिवासी बांधवांनी आपल्या कृतीतून आणि निसर्गपुजेद्वारे सर्वांसमोरच एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. पाच-सहा गावांच्या पुढाकाराने सुरु झालेली ही चळवळ आता परिसरातील ३० गावांमध्ये पोहोचली आहे. चला तर वेळ न दवडता सातपुड्यातील या विलक्षण कार्याची सफर करुया...
खुपच वाचनीय
उत्तर द्याहटवा